संगमनेरला विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तबद्ध पथसंचलन
आमदार अमोल खताळ पाटील यांचा स्वयंसेवक म्हणून सहभाग; शहरात ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत संगमनेर । झुंझार न्यूज विजयादशमी निमित्त शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शिस्तबद्ध पथसंचलन करण्यात आले. या पथ…
