संगमनेरला ११ हजार लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर १ कोटी ६५लाख २० हजार १०० रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग
संगमनेरचे नूतन आमदार अमोल खताळ यांची माहिती संगमनेर l झुंजार न्यूज महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्धपकाळ योजना सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अशा विविध…
