संगमनेरात शेतकऱ्यांचा जनआक्रोश; दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत देण्याची मागणी
हक्काचे पाणी आणि पूर्ण दाबाने वीज मिळालीच पाहिजे : बाळासाहेब थोरात संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि शेतीसाठी विजेचा अनियमित पुरवठा या प्रश्नांकडे…
