संगमनेर तालुक्यातील तहानलेल्या गावांना महायुती सरकारमुळेच पाणी मिळाले . ना. विखे पाटील
संगमनेर । झुंझार न्यूज तहानलेल्या संगमनेर तालुक्यातील गावांना पाणी महायुती सरकारमुळे मिळाले.उन्हाळ्यात सुध्दा २४७ तळे भरून दिले.पाणी द्यायला सुध्दा पायगुण चांगला लागतो.तालुक्याच्या तळ्यात पाणी जात असताना तुम्ही कोणत्या पाण्यासाठी लढाई…
