संगमनेर शेतकी संघाची 64 वर्षांची वाटचाल कौतुकास्पद – आ.बाळासाहेब थोरात
संगमनेर । झुंजार न्यूज राज्यातील अनेक शेतकी संघ मोडकळीस आले असताना संगमनेरचा शेतकी संघ मात्र दिमाखात उभा आहे. खाजगी बरोबर स्पर्धा करतानाही काटकसर व चिकाटी यामुळे शेतकी संघांने जनतेचा मोठा…
