Tag: संतांचे तत्वासह विचार आचरणांत आणा-ह.भ.प. रामनाथ महाराज पवार

संतांचे तत्वासह विचार आचरणांत आणा-ह.भ.प. रामनाथ महाराज पवार 

कोपरगांव । झुंजार न्यूज संत समाजाला नेहमीच चांगले उपदेश करतात, जळी स्थळी काष्टी सर्वत्र परमेश्वराचा अंश भरलेला आहे. जगातील सर्वोच्च तीर्थ संतांच्याच चरणाजवळ आहे तेंव्हा त्यांच्या तत्वासह विचारांचे प्रत्येकांने आचरण…