संवत्सर येथे ओम साई मित्र मंडळाकडुन गणेशाची स्थापना
कोपरगांव । झुंजार न्यूज कोपरगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र संवत्सर येथील ओम साई मित्र मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी अंगणवाडी परिसरात श्रीगणेशाची स्थापना करून पर्यावरण संतुलन राखण्याबाबतच्या उपक्रमावर भर दिला आहे.…
