सचिन तेंडुलकर व्हायचे असेल तर खडतर प्रवास करावा लागेल : डी.वाय.एस.पी वाकचौरे
संगमनेर | झुंजार न्यूज जगात अनेक नावाजलेली व दैदिप्यमान यश मिळवलेली माणसे आहेत.त्यांचे यश अपणाला दिसते मात्र त्यामागील प्रयत्न दिसत नाही. अशाच यशस्वी व्यक्तींपैकी एक म्हणजे क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर…
