Tag: समाजउध्दार कार्यात संतांचा अनमोल वाटा – ह.भ.प. अमोल महाराज गाडे

समाज उध्दार कार्यात संतांचा अनमोल वाटा – ह.भ.प. अमोल महाराज गाडे 

कोपरगांव । झुंजार न्यूज महाराष्ट्र राज्याला संताची थोर परंपरा लाभलेली असुन समाजउध्दाराचे महान कार्य संतांनी केले असे प्रतिपादन नांदुरढोक येथील ह.भ.प. अमोल महाराज गाडे यांनी केले. कोपरगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण…