सहकारमहर्षी थोरात सह.साखर कारखान्याच्या वतीने २०२४ – २०२५ हंगामासाठी ऊस विकास योजना !
संगमनेर | झुंजार न्यूज सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लागवड हंगाम सन २०२४ – २५ चे गळीत हंगामा करिता को.८६०३२, को.एम.०२६५,कोसी.६७१,कोव्हीएसआय ०८००५, को. ९०५७, एम.एस.१०००१ या…
