सेवानिवृत्त अधिकारी , कर्मचारी संघटनेच्या वतीने आमदार थोरात यांना विधानसभेसाठी जाहीर पाठिंबा
संगमनेर । झुंजार न्यूज राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक 2024 करिता संगमनेर मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात यांना तालुक्यातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संघटनांच्या वतीने जाहीर पाठिंबा…
