हसून जिरविण्याचे काम करणा-यांचा राजकीय दशहतवाद जनता उखडून टाकेल : महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
आश्वी l झुंजार न्यूज नाशिक पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत जे महाविकास आघाडीशी प्रामाणिक राहीले नाहीत, त्यांनी आम्हाला पक्ष निष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत. ज्यांनी स्वत:च्या निष्ठाच भाजप, सिल्व्हर ओक…
