३ आक्टोबर रोजी हैदराबाद येथे होणार्या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनास हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा : सुनिल साळवे
अहमदनगर । झुंजार न्यूज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील ३ आक्टोबर १९५७ ला स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाला आज ६७ वर्ष पुर्ण झाल्याने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना डॉ रामदास…
