22 तारीखेला श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा गावोगावी आनंदाने साजरा करा l महसूल मंत्री
श्रीरामपूर । झुंजार न्यूज आयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारुन कॉग्रेस पक्षाने रामभक्तांचा एकप्रकारे अपमान केला आहे. देशात आता कॉग्रेसने कितीही यात्रा काढल्या तरी, आहे तेवढे खासदार सुध्दा निवडणून येवू…
