31 मे रोजी चोंडीच्या जयंती कार्यक्रमास केंद्रीय मंत्री रामदास आठवले येणार !
आरपीआयच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ! अहमदनगर । झुंजार न्यूज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चोंडी (ता. जामखेड) येथे शुक्रवारी (दि.31 मे) होणाऱ्या जयंती उत्सव…
