एकविरा महिला क्रिकेट चषक जिजाऊ ब्रिगेडने पटकावला
एकविराच्या स्पर्धांमध्ये 733 महिला खेळाडूंचा सहभाग संगमनेर : झुंजार न्यूज कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर मध्ये आयोजित केलेल्या एकविरा फाउंडेशनच्या वतीने क्रिकेट रस्सीखेच व बुद्धिबळ स्पर्धांमध्ये तालुक्यातील…
