Tag: अमृत संजीवनी शुगरकेन संस्थेस खोटा धनादेश दिल्याप्रकरणी उसतोड वाहतुक कंत्राटदारास एक वर्ष कारावास व १२ लाख ३० हजार दंडाची शिक्षा.

अमृत संजीवनी शुगरकेन संस्थेस खोटा धनादेश दिल्याप्रकरणी उसतोड वाहतुक कंत्राटदारास एक वर्ष कारावास व १२ लाख ३० हजार दंडाची शिक्षा.

कोपरगांव । झुंझार न्यूज कोपरगांव तालुक्यातील शिंगणापुर येथील अमृत संजीवनी शुगरकेन संस्थेस भगवान दत्तु हिवर्डे (खिर्डी-खुलताबाद) यांनी खोटा धनादेश दिल्याप्रकरणी त्यांना कोपरगांव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी संजय छ. खैरनार यांनी…