Tag: अलका पगारे यांनी गौरीच्या रूपाने हिरा घडवला -स्नेहलता कोल्हे

अलका पगारे यांनी गौरीच्या रूपाने हिरा घडवला : स्नेहलता कोल्हे

महाविजेती गौरी पगारेच्या विजयी मिरवणुकीत स्नेहलता कोल्हे यांची फुगडी कोपरगाव । झुंजार न्यूज ब्राह्मणगाव या छोट्याशा खेड्यातील गौरी अलका पगारे हिने प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत कठोर परिश्रम घेऊन आत्मविश्वास, जिद्द…