अहमदनगर जिल्हा आयटक त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न
जिल्हा सेक्रेटरीपदी ॲड. कॉ. सुधीर टोकेकर, तर अध्यक्षपदी कॉ. कारभारी उगले यांची एकमताने निवड अहमदनगर । झुंझार न्यूज भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालय, अहमदनगर येथे अहमदनगर जिल्हा आयटक कामगार संघटनेचे त्रैवार्षिक…
