अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करा ; उत्तर जिल्ह्याचं मुख्यालय संगमनेर करा ; कृती समितीची मागणी
संगमनेर । झुंजार न्यूज राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून क्षेत्रफळाने मोठा असणार् या संगमनेर जिल्हा करावा, या न्याय्य मागणीसाठी संगमनेर जिल्हा कृती समिती पुन्हा…
