अहिल्यानगरमधील रिपब्लिकन चळवळीचे तीन आधारस्तंभ काळाच्या पडद्याआड
आठवले गटासह दलित चळवळीत कधीही भरून न निघणारी पोकळी अहिल्यानगर । झुंझार न्यूज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचारधारेवर निष्ठा ठेवून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले)…
