Tag: अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक: महायुतीत जागा भाजपला

अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक: महायुतीत जागा भाजपला, पण उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम; विखे, कदम की तनपुरे? कोणाच्या गळ्यात पडणार माळ?

अहिल्यानगर । झुंझार न्यूज अहिल्यानगर (नगर) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, सोमवारपासून (२५ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महायुतीमध्ये या जागेवरून…