आंबेडकरी चळवळीच्या वतीने स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या ठिकाणी शोकसभा घेऊन जुन्या आठवणींना उजाळा अहिल्यानगर शहराच्या विकासात मोलाचे योगदान; बहुजन समाजाचा पाठीराखा हरपल्याची भावना अहिल्यानगर । झुंझार न्यूज शहरातील आंबेडकरी चळवळीच्या…
