आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते सुधाकर रोहम यांना राज्यस्तरीय पुरस्कार; संगमनेरमध्ये ७५ कुटुंबांचा गौरव
आश्वी । झुंझार न्यूज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या कुटुंबांचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारे, संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील अभ्यासू व्यक्तिमत्व सुधाकर प्रभाकर रोहम…
