आईच्या स्मृती प्रित्यर्थ सातपुते परिवाराने उभारली स्वामी समर्थ महाराज कमान
आमदार अमोल खताळ आणि निवृत्ती महाराज देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील खांजापूर येथील सातपुते परिवाराने आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ उभारलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज कमानीचे…
