आचार संहिता लागण्यापुर्वी पानोडी मधील दलित वस्तीच्या विविध कामाचा शुभारंभ !
पानोडी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे दलित वस्ती अंतर्गत काँक्रीटीकरण रस्ता ,वॉटर फिल्टर व बंदीस्त गटारी अशा विविध विकास कामांचा संरपच गणपत हजारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले…
