आजीच्या स्मरणार्थ उक्कडगाव श्री रेणुकामाता देवी मंदिर जीर्णोद्धारासाठी तीन लाख रुपयांची मदत
कोपरगाव । झुंजार न्यूज राज्यात असंख्य भक्तांचे शक्तिस्थान असलेल्या तालुक्यातील उक्कडगाव येथील श्री रेणुका माता मंदिर ट्रस्ट जीर्णोद्धारा साठी खिर्डीगणेश येथील पवन भाऊसाहेब रोहम याने आजी बिजलाबाई कारभारी रोहम यांच्या…
