आता दारूतील भेसळीवरही तुकाराम मुंढेंचा ‘वॉच’; तपासणीत ६० टक्के भेसळ आढळल्याचा दावा
न्युट्रास्युटिकल्स, प्रोटीन पावडर आणि मद्यभेसळीवर FDAची कारवाई; लेबल, घटक आणि दाव्यांचीही होणार तपासणी मुंबई । झुंझार न्यूज महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अन्न…
