आमदार अमोल खताळ यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संगमनेरात तीव्र निषेध; पालकमंत्री विखे पाटील यांचे हल्लेखोरांना आव्हान
संगमनेर । झुंजार न्यूज गुरुवारी रात्री संगमनेर येथे आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकशाहीने केलेला पराभव पचनी पडत नसल्यानेच हा हल्ला घडवून…
