आयोध्या राम मंदिर उभारण्याचे आपण ऐतिहासिक साक्षिदार ! ह भ प रंजाळे महाराज
पानोडी । झुंजार न्यूज खर्या अर्थाने आज सोन्याचा दिवस असून जगाचा बाप आज आयोध्यातील मंदिरात श्री राम स्थानापन्न झाल्याने आता रामराज्य आले असून संपूर्ण विश्व सुखी समाधानी झाले स्वप्नात सुध्दा…
