Tag: आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात भव्य महामोर्चा !

राहुरीत भीमसैनिकांचा एल्गार , आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात भव्य महामोर्चा !

आरक्षण बचाव’च्या घोषणांनी शहर दणाणले राहुरी । झुंझार न्यूज अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने…