आशा सेविका व गट प्रवर्तकांचे ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकत काम बंद आंदोलन !
आश्वी | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असणार्या आशा सेविका व गटप्रवर्तक महाराष्ट्र राज्य कर्मचारी कृती समितीच्या आदेशाने आशा सेविका व गट प्रवर्तकांनी ऑनलाईन कामावर…
