आश्वी | झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असणार्या आशा सेविका व गटप्रवर्तक महाराष्ट्र राज्य कर्मचारी कृती समितीच्या आदेशाने आशा सेविका व गट प्रवर्तकांनी ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकत काम बंद आंदोलन सुरु केले असून याबाबतचे पत्र आश्वी खुर्दच्या प्राथमिक केंद्रातील वैदयकिय आधिकारी भंडारगे यांना दिले .
यावेळी गट प्रवर्तक श्रीमती मंगल जोशी , सौ कल्पना जोशी , आशा सेविका सौ शोभा गायकवाड , सौ रूपाली सोनवणे , सौ मीना बिडगर , तक्ते कडूबाई , श्रीमती सुनिता मुजगुडे , सौ वैशाली वर्पे , सौ लंका चव्हाण , सौ शितल मुन्तोडे , सौ अलका नागरे , सौ उषा पानसरे , सौ उषा निळे , श्रीमती सुरेखा मांडे , सौ वनिता सुर्यवंशी , सौ अनिता लावरे , सौ सुनीता नागरे , सौ संगीता कदम , सौ उषा कदम , सौ नंदा दातीर , सौ जना बिडगर , श्रीमती सुनिता बागुल , सौ छाया फुणगे , सौ उषा निळे आदी आशा सेविका उपस्थित होत्या .
