Tag: आश्वी खुर्दच्या उपसंरपचपदी बाबासाहेब भवर यांची बिनविरोध निवड !

आश्वी खुर्दच्या उपसंरपचपदी बाबासाहेब भवर यांची बिनविरोध निवड !

आश्वी | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त संरपचासह सदस्याकरिता नुकत्याचं पंचवार्षिक निवडणुका झाल्यानंतर उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत बाबासाहेब प्रताप भवर यांची उपसंरपचपदी बिनविरोध निवड झाली…