Tag: आ.थोरात यांचेसह संगमनेरकरांनी लुटला भजे पार्टीचा आनंद

आ.थोरात यांचेसह संगमनेरकरांनी लुटला भजे पार्टीचा आनंद !

प्रवरा नदीकाठी गंगामाई घाटावर ताण – तनाव विसरून रमले संगमनेरकर निवडणुकीच्या धामधुमीतही आमदार थोरात यांनी जपला स्नेहबंध संगमनेर । झुंजार न्यूज आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर हे सुसंस्कृत व…