आ थोरात यांच्या मागणीवरून निळवंडेच्या कालव्यातून पाणी सुटले
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण संगमनेर l झुंजार न्यूज निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण ओव्हरफ्लो झाल्याने डाव्या व उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडाव अशी मागणी सरकारकडे…
