आ. थोरात यांनी मिळवलेल्या 12 रस्त्यांच्या निधीचे श्रेय घेण्याचा मंत्र्यांचा केविलवाणी प्रयत्न
आ. थोरात यांच्या प्रयत्नांतून मार्चमध्येच रस्त्यांच्या कामासाठी 70 कोटींचा निधी मंजूर संगमनेर / झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या प्रयत्नातून व पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील 12…
