Tag: उत्कर्षा रुपवतेचा कॉग्रेस पक्षाचा अखेर राजीनामा

उत्कर्षा रुपवतेचा कॉग्रेस पक्षाचा अखेर राजीनामा , शिर्डीतुन तिसरा पर्याय उभा रहाणार !

शिर्डी । झुंजार न्यूज शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असलेल्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी बुधवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदाचा व अखिल भारतीय…