उद्योगांनाही मदत करण्याच्या दृष्टीने प्रवरा बँकेने तयारी ठेवावी : जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील
झरेकाठी । झुंझार न्यूज औद्योगिक विकासाचे केंद्र म्हणून अहिल्यानगर जिल्हा ओळखला जाऊ लागला आहे. जिल्ह्यात येणारी गुंतवणूक लक्षात घेऊन येणाऱ्या उद्योगांनाही मदत करण्याच्या दृष्टीने प्रवरा बँकेने तयारी ठेवावी, असे आवाहन…
