Tag: उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३१ मे रोजी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३१ मे रोजी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी , उजव्या कालव्याची कधी लोकांमध्ये चर्चा !

दुष्काळी भागाला सुजलाम् सुफलाम् करणारे निळवंडे धरण माध्यमातून जिल्ह्यातील ६६ हजार २६६ हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली येणार ! अकोले : झुंजार न्यूज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…