उमेदवारांची निवडणूक खर्चाची तिसरी तपासणी यशस्वी संपन्न
शिर्डी । झुंजार न्यूज खर्च निरीक्षक ममता सिंग यांच्या उपस्थितीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांची निवडणूक खर्चाची तिसरी तपासणी राहाता येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे आज यशस्वीपणे पार पडली.…
