उमेदवार असल्याने मी कोणाला ही भेटू शकते मग ते विखे असो की थोरात यात काय गैर ! उत्कर्षा रुपवते
शिर्डी । झुंजार न्यूज लोकशाही पध्दतीत होणाऱ्या निवडणुकामधून उमेदवारी करणाऱ्यांना मित्र – शत्रु नसतात ते कोणाला ही भेटून मदत मागू शकता , मदत करायची कि नाही हा त्यांचा अखेर निर्णय…
