एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला माकप, एसएफआय व किसान सभेचा पाठिंबा
पुणे । झुंझार न्यूज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता, पारदर्शकतेचा अभाव आणि भरती प्रक्रियेतील अनिश्चिततेविरोधात पुणे येथे सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला माकप, एसएफआय आणि अखिल भारतीय…
