पानोडी ग्रामसभेत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान’ आणि रस्ते, ओढ्यांवरून ग्रामस्थांचे महत्त्वपूर्ण चर्चा !
पानोडी । झुंजार न्यूज ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या विविध उपक्रमांवर पानोडी येथील ग्रामसभेत सखोल चर्चा झाली. सरपंच गणपत हजारे यांच्या…
