कर्जत पंचायत समितीतील गैरव्यवहाराविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) बेमुदत अमरण उपोषण!
कर्जत । झुंजार न्यूज कर्जत येथील पंचायत समितीमध्ये समाज कल्याण अधिकारी देवीदास कोकाटे यांच्या कार्यकाळात झालेल्या ९ लाखांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)…
