कर्नाटक प्रमाणे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील असाच बदल एकजुटीने देशातही होऊ शकतो : शरदराव पवार
नगर | झुंजार न्यूज देशातील सत्ताधाऱ्यांचे जाती-धर्माच्या आधारे संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; पण कर्नाटकातील निकालाने हे चित्र बदलताना दिसत आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील असाच बदल एकजुटीने देशातही होऊ शकतो,…
