कळमजाई परिसर पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरेल– माजी मंत्री बाळासाहेब थोरात
कळमजाई मंदिर सुशोभीकरणासाठी आ. सत्यजित तांबे प्रयत्नातून 25 लाख रुपयांचा निधी गर्द हिरवाई ,रिमझिम पाऊस आणि महिलांच्या लेझीम पथकात स्वागत संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्याला निसर्गाचे मोठे वरदान लाभले…
