शेततळ्यात पडून दोन चिमुकल्या बहिण भावाचा दुर्दवी मृत्यु !
राहाता । झुंझार न्यूज राहाता तालुक्यातील गोगलगाव शिवारात काल, रविवारी (दि. २ नोव्हेंबर) सायंकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. गोरक्षनाथ डोंगरापासून काही अंतरावर असलेल्या चौधरी वस्तीजवळच्या…
