Tag: कृषी शिक्षणातून ग्रामविकासाचा ध्यास: मालदाडच्या कृषीदूतांचे काकडवाडीत उत्साहात स्वागत

कृषी शिक्षणातून ग्रामविकासाचा ध्यास: मालदाडच्या कृषीदूतांचे काकडवाडीत उत्साहात स्वागत

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथे मालदाड येथील सेवा संस्कार संस्थेच्या श्रमशक्ती कृषि महाविद्यालयाच्या कृषीदूतांचे नुकतेच आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे उत्साहात व पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. महाविद्यालयाच्या ‘कृषी…