कोकणगांव शिवापुर मध्ये माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात !
आश्वी | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील सामाजिक दृष्ट्या महत्वाच समजले जाणारे कोकणगांव शिवापुर येथील युवकांनी माता रमाई जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली . . या कार्यक्रमासाठी भव्य मिरवणूक काढण्यात आली…
